28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
Homeखेल एवं स्वास्थठाण्याची सुवर्ण कन्या मधुरिका हि मंगळवारी संद्याकाळी ४ वाजता ठाण्यात येत आहे...

ठाण्याची सुवर्ण कन्या मधुरिका हि मंगळवारी संद्याकाळी ४ वाजता ठाण्यात येत आहे .. । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे – नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवुन देणारी ठाण्याची सुवर्ण कन्या मधुरिका हि मंगळवारी संद्याकाळी ४ वाजता ठाण्यात येत आहे .. हायवेला आनंदनगर जकात नाका येथे ठाण्याच्या हद्दीत तिचे ठाणेकर नागरिकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येणार आहे …

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments