26 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
Homeठाणेठाणे येथे पो. शि. निलेश पाडवी याने गळफास घेऊन आत्महत्या केली। ----...

ठाणे येथे पो. शि. निलेश पाडवी याने गळफास घेऊन आत्महत्या केली। —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

प्रतीकात्मक चित्र

ठाणे (मुंबई) – सेवानिवृत्त राखीव पोलीस निरिक्षक ठाणे शहर चे कै. पितांबर पाडवी यांचा मुलगा पो. शि. निलेश पाडवी सध्या नेमणूक नंदुरबार ग्रामीन याने दि. ०२/११/२०१८ रोजी राहते घरी “सिताई छाया टॉवर, रूम नं. ५०२,शास्रीनगर, कळवा, पारसिक बँक- एटीएम शेजारी ठाणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. कळवा पोलीस ठाणे येथे एडीआर दाखल आहे. दु. ३/११/२०१८ रोजी कळवा, ठाणे येथे अंत्यविधी होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments