29 C
Mumbai
Tuesday, October 19, 2021
Homeठाणेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक। ---- रिपोर्ट - बीनू वर्गिस

पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक। —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे (मुम्बई) – आईस्क्रीमच आमीष दाखवून आरोपी सुमन नंदकुमार झा याने भांडुप येथून पाच वर्षाच्या मुलीच अपहरण करून तिला आईस्क्रीम खायला देतो असे सांगुन तिला रिक्षा मधे बसवून ठाण्यातील माजिवडा येथे घेऊन आला , तिथून घोडबंदर येथील आझद नगर येथील खन्ना कंपाउड येथील पडीक जागेत आणून तिच्यावर अत्याचार केला व तिला तिथेच टाकुन पळून गेला , कापूर बावडी पोलीसांनी चार टीम तपास कामी पाठवुन 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली .मुलीची प्रक्रुती स्थिर असून , तिला सिव्हिल हॉस्पिटल मधे अड्मिट केले आहे या चांगल्या कामगीरी मुळे मुलीच्या आईवडिलांनी कापुरबावडी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत ।

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments