28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
Homeठाणेफोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून मागणी करण्यात आली। ---- रिपोर्ट - बीनू...

फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून मागणी करण्यात आली। —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे (मुम्बई) – विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती. ठाण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांना अशा प्रकारची मागणी करणारा फोन आला असून, 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अशा पद्धतीने आणखीही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments