32 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
HomeठाणेNCP नेते मोरेश्वर किणे यांचे नगरसेवक पद रद्द । ---- रिपोर्ट -...

NCP नेते मोरेश्वर किणे यांचे नगरसेवक पद रद्द । —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

ठाणे(३) : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ ड मधून निवडून आलेले मोरेश्वर किणे यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार आज आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९ तरतूद कलम १० (१ड) अन्वये हे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

मोरेश्वर किणे यांनी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक – २०१७ लढवत असताना जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यामध्ये खोटी व अपूर्ण माहिती दिली आहे. मुंब्रा येथील ‘गणेश पॅलेस’.व ‘लक्ष्मी सावला’ ठाकूरपाडा या दोन अनधिकृत बांधलेल्या इमारतीचा उल्लेख न केल्यामुळे बाळासाहेब जांभळे यांनी त्यांच्या विरोधी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

दिनांक २६ ऑक्टोंबर २०१८ रोजी ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनी विभागाकडील अभिलेखावर असलेल्या नोंदीच्या आधारे तक्रार अर्जातील दोन्ही इमारती अनधिकृत असल्याचे घोषित केले.सदर इमारती बाबत  मोरेश्वर किणे यांचे दायीत्व सिध्द झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९ चे कलम १०(१ड) अन्वये त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

https://manvadhikarabhivyakti.files.wordpress.com/2018/06/img_20180529_134443.jpg

https://manvadhikarabhivyakti.files.wordpress.com/2018/05/img_20180528_164636.jpg

Contact Now

हमारी सेवायें कानपुर, जयपुर में भी उपलब्ध ।

09004761777, 07977643978, 08850736386

OR E-mail – rohinee.enterprises@gmail.com

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments