28 C
Mumbai
Wednesday, October 20, 2021
Homeमहाराष्ट्रपोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली

पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली

सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये गडदे यांनी आपल्या सर्व्हिस रिवल्व्हर मधून स्वतावर गोळी झाडून घेतली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजलीय.

पोलीस निरीक्षक गडदे हे 27 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तर प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराशेतून आत्महत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी गडदे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

– सौ. जय महाराष्ट्रा न्यूज

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments